#htmlcaption1

Gajar-Lyrics

1) Lavthavti Vikrala
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा,
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा,
लावण्या सुंदर मस्तकी भाळा,
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा.
शिव शंकरा शंकरा जय जय महेश्वरा...

2) Aanande Gurumaay 
आनंदे गुरूमाय निज आनंदे गुरूमाय,
सच्चिदानंदे गुरूमाय पूर्णानंदे गुरूमाय,
श्रीनंदे गुरूमाय चिदानंदे गुरूमाय,
सच्चिदानंदे गुरूमाय नंदे-नंदे गुरूमाय..

3) Dasharathanandan Avadhabihari 
दशरथनंदन अवधबिहारी सिताराम सिताराम,
आयो मेरे कारण मेरो अनिरुद्ध राम,
गोवर्धनधारी किशनमुरारी कान्हा राधेश्याम राधेश्याम,
आयो मेरे कारण मेरो अनिरुद्धाराम,
शिवपंचाक्षर स्तोत्र पढाये अनिरुद्धराम अनिरुद्धराम,
हम सब जाने भोले तेरा अनिरुद्ध नाम..

4) Tujhe kehte hai Bapu Aniruudha 
तुझे कहते है बापू अनिरुद्धा,
नंदा रमणा तू मेरे अनिरुद्धा,
सुचित मित्रा तू मेरे अनिरुद्धा,
अनिरुद्धा तू मेरे अनिरुद्धा,
अनिरुद्धा अनिरुद्धा, 
अनिरुद्धा अनिरुद्धा..

5) Sairam bolo Sairam 
साईराम बोलो साईराम,
साईराम भजो रे मन साईराम,
जगत नायका तारण करता राम सिताराम, 
कौसल्येनो प्यारो मेरो जीवन तेरो नाम..

6) Sadgurunaath Maaze Aai 
सदगुरु नाथ माझे आई,
मजला ठाव द्यावा पायी,
सदगुरुमाय दाखवी पाय,
तुझविण गमे ना करू मी काय..

7) Aniruddha gaau chala 9
अनिरुद्ध गाऊ चला अनिरुद्ध गाऊ रं,
नंदाईच्या चरणांशी भक्ति दान मागु रं,
सुचितदाचा हाथ धरुनी भक्ति पथ चालू रं, 
ह्या अनिरुद्धाच्या चरणांशी देह चला वाहू रं..

8) Vajradeh Hanumanta tu 
वज्रदेह हनुमंता तू आहे महाप्राण,
राम राम हृदयी स्मरुनी होसी वज्रभक्त,
हनुमंता हनुमंता हनुमंता हनुमंता...

9) Ramdoot Hanuman 
रामदूत हनुमान तेरा संकटमोचन नाम,
सीताशोक विनाशी तुझको कोटि कोटि प्रणाम,
हो बोलो जय बोलो हनुमान तेरा संकटमोचन नाम,
हो बोलो जय बोलो हनुमान तुझको कोटि कोटि प्रणाम...

10) Taal Haati Veena Gheu Khandyawari 
टाळ हाती विणा घेऊ खांद्यावरी,
विठठलालाच्या दर्शनाला जाऊ पंढरी, 
विठठला विठठला विठठला विठठला....

11) Bapu Bapu mhanun mi taaho fodila 
बापू बापू म्हणून मी टाहो फोडिला, 
अनिरुद्ध नामाचा गजर वाहिला,
धाव रे धाव बापू आता धाव तारून ने कलि काला,
तुझ्या पदी दे रे मला ठाव व्याकुळ जीव हा झाला,
अनिरुद्ध नामाचा गजर वाहिला बापू बापू म्हणून मी टाहो फोडिला..

12) Roop pahata sawale 
रूप पाहता सवाळे,डोळस होई मन आंधळे. 
मन धावे मग सत्वरे,पडण्याचे भय ना उरे.
जेथूनी पतनाचे भय नसे,ऐसे शिखर आम्हां गवसे.
पुरुषार्थ पर्वतशिखरे,आम्हां नेई धरुनी करे.
धावे संगे पळे पुढे,आम्ही थकता घेई कडे .
घसरते पाऊल जरी वाकुडे,दरीत ह्याच्या कोणी न पडे . 
फळ हे केवळ दर्शनाचे,तर काय वर्णू ध्यानाचे.
पिपा मूक होऊनी नाचे,डोळे झाले अनिरुद्धाचे..
           o----o----o----o----o----o
माझा अनिरुद्ध भोळा,हाची सिद्धांत एकला.
मी अडाण्याचा गोळा,तरी सांभाळी तो मजला. 
मायबापा अनिरुद्धा,न सोडीन मी तुजला...

13) Maaza Aniruddha bhola 
माझा अनिरुद्ध भोळा,हाची सिद्धांत एकला.
मी अडाण्याचा गोळा,तरी सांभाळी तो मजला.
मायबापा अनिरुद्धा,न सोडीन मी तुजला...

14) Vasude Vasutam Devam 
वासुदे वसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्, 
देवकी परमानंदम् कृष्णं वन्दे जगत्गुरुम्,
हरे कृष्णा हरे कृष्णा,
हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा..

15) Sarva mangal maagalye 
सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंम्बके गौरी,
नारायणी नमोस्तुते..

16) Shri Ram jai jai Ram 
श्री राम जय जय राम,श्री राम जय जय राम,
श्री राम राजाराम पतितपावन सिताराम,
नाही दूजा कछु काम,
मोहे प्यारा तेरो नाम..

17) Majhya Bapunchi Rangli Re Toli
माझ्या बापूंची रंगली रे टोळी,
खेळते दही काला.
हा बडा चोर रे चोर रे,
आपण ह्याला चोरुया...

18) Tum bin guruji main niradhar
तुम बिन गुरूजी मै निराधार,
अनाथ को मुझे देओजी आधार..

19) Gururaaya majwari kari karuna
गुरुराया मजवरी करी करुणा,
तुजविण शरण मी जाऊ कुणा..

20) Mere kanha ki bansi baaje
मेरे कान्हा की बंसी बाजे रे,
संग सारी गोपिया नाचे रे,
संग सारी गोपिया नाचे,
मुरलिया बाजे रे.

21) Dharyele ge maay
धरयेले गे माय श्री दत्तगुरुंचे पाय,
अनिरुद्धा आम्ही तुझी लेकरे तूच आमची माय.
धरयेले गे माय श्री दत्तगुरुंचे पाय,
नंदा आई आम्ही तुझी लेकरे तुजविण मज कोणी नाय.
धर्येले गे माय श्री दत्तगुरुंचे पाय,
दाऊच्या या भक्ति मार्गे आम्हा जायाचे हाय.

22) Durge aise smaran karita
दुर्गे ऐसे स्मरण करीता सर्व जीवांच्या भय व्यथा,
यांते हरी ही सत्ता असे तुझ्या स्मरणाशी..

23) Sai sai gaayi
साई साई गाई त्याची चिंता दूर जाई,
भजन करा हो साईंच्या पायी,
साई माझा कैवारी, 
साई माझा कैवारी..

24) Aala..aala..aala..aala
आला..आला..आला माझा अनिरुद्ध भू वारी आला 
माझा अनिरुद्ध भू वारी आला.. 
भक्त रक्षणा साठी आला..
भक्त रक्षणा साठी आला..
बापू रं..बापू रं..
बापू रं..बापू रं..बापू रं....

25) Jivani Majhya Baa Aniruddha
जीवनी माझ्या बा अनिरुद्धा
श्वासासंगे येत रहा ll धृ ll

खोदून पाया तव कुदळीने
गाडूनी टाकी खडे मनीचे 
खांब लावूनी नामरूपाचे 
घर बंधाया येत रहा ll १ ll

तव स्मरणाच्या अखंड भिंती
उभ्या होऊ दे चहुबाजूंनी
आवागमना द्वार नकोची 
घर बंधाया येत रहा ll २ ll

वरती छप्पर तव धाकाचे 
घट्ट दणकट उडणारे
आत असावे तू अन मी रे 
घर बंधाया येत रहा ll ३ ll

नको मजला कुठेही जाणे 
नको मजला दुसरे येणे
तुझीच पिपासा जीवनी असणे
असे घर तू बांधशील ना ?
घर बंधाया येत रहा ll ४ ll

26) Aniruddha Namawar
अनिरुद्ध नामावर प्रेम असे जडू दे रे l
सुकणाऱ्या रोपला जल तुझे मिळू दे रे ll धृ ll

रात्रीच्या अंधाराची भीती अशी छळते रे l
व्यथांच्या जखमांची कळ अशी उठते रे ll १ ll

डगमगतो निर्धार निंदावादळवारी रे l
तगमगतो जिव माझा धुर्तांच्या करणी रे ll २ ll

पावला पावलासी मी असा पडतो रे l
डोईच्या ओझ्यांनी वृद्ध पिपा थकतो रे ll ३ ll

सुकले जरी रोप माझे समिधाच व्हाव्या रे l
तुझ्यासाठी सर्व माझे माझ्यासाठी तूच रे ll ४ ll

27) Aniruddha Ram Mere
अनिरुद्ध राम मेरे, मेरे प्यारे अनिरुद्ध राम
अनिरुद्ध राम मेरे, मेरे प्यारे अनिरुद्ध राम ll धृ ll 
नंदामाँ सूचितदाऊ को संग लेके आए है रे, 
हे अभिराम , अनिरुद्ध राम मेरे, मेरे प्यारे अनिरुद्ध राम..

प्यार अनिरुद्ध का अपरंपार है,
बापू चरणों में नंदामाई का स्थान है l
त्याग सूचितदाऊ का सबसे महान है,
करुणा का सागर अनिरुद्ध राम है l
अनिरुद्ध राम मेरे, मेरे प्यारे अनिरुद्ध राम ll १ ll 

अनिरुद्ध राम मेरे अनिरुद्ध राम मेरे प्यारे अनिरुद्ध राम, 
अनिरुद्ध अनिरुद्ध अनिरुद्ध अनिरुद्ध अनिरुद्ध अनिरुद्ध राम l 
अनिरुद्ध राम मेरे, मेरे प्यारे अनिरुद्ध राम ll २ ll

28) Majha baap Aniruddha
माझा बाप अनिरुद्ध,माझी आई नंदा आई 
माझा बाप अनिरुद्ध,माझी आई नंदा आई.
कोण आहे इथे अनाथ,असा नाही बापू भक्त.
सुखकर्ता विघ्नहरता,आहे माझा अनिरुद्ध.
अनिरुद्ध अनिरुद्ध अनिरुद्ध अनिरुद्ध....

29) Saavli re saavlaayi
सावळी रे सावळाई माझी सावळी सावळी, 
सावळी रे सावळाई, माझी सावळी सावळी सावळाई..

30) Uchalun dhaave mala Suchitda
उचलून धावे मला सुचितदा, उचलून धावे मला. 
प्रारब्ध लंगडं कर्मही वाकडं, धड चालता येई ना मला. 
सुचितदा, उचलून धावे मला..
कोणी न थांबे माझ्यासाठी, कोणी जवळ करी न मला.
सुचितदा, उचलून धावे मला..
आई बापूनं पदरात घेतलं, त्यांनी पोटाशी धरलं मला. 
सुचितदा, उचलून धावे मला..

31) Radhe Radhe bolo saare 
राधे बोलो..राधे बोलो..राधे राधे..राधे बोलो....
राधे राधे बोलो सारे राधे राधे,
रामजी की बंसी गाए राधे राधे ,
किशन कन्हैय्या गाए राधे राधे ,
मोहन की मुरली गाए राधे राधे..

32) Jab jab bhakta pukare
जब जब भक्त पुकारे बापू नैय्या पार लगाये,
कलियुग में तू आया दौड़ के बिघडी सबकी बनाने,
हो तुने बिघडी सबकी बनाई,तुने नैय्या पार लगाई...

33) Shubham karoti kalyanam
शुभम करोति कल्याणं, आरोग्यं सुख्सम्पदम
शत्रुबुधि विनाशाय, दीप ज्योति नमोस्तुते.

34) Jayanti Magala kaali
जयंती मंगला काली, 
भद्र काली कपालिनी, 
क्षमा शिवा धात्री,
स्वाहा स्वधा नमोस्तुते.
* This gajar is taken during 1st Kanthakoop Pashan poojan done by Aai,Bapu & Dada at Shri Harigurugram.

35) Yei wo Vitthale
येई वो विठ्ठले माझे माऊलीये, 
निढळा वरी कर ठेउनी वाट मी पाहे,
वाट मी पाहे..देवा वाट मी पाहे..देवा वाट मी पाहे..

36) Ramaay Ram bhadraay
रामाय राम भद्राय राम चंद्रय वेधसे ,
रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः l

37) Aniruddha Majha Vithu Pandharicha
अनिरुद्ध माझा विठू पंढरीचा,
माझ्या ह्रुदयीचा आत्माराम l 
नंदा माय माझी मूर्ति रुकमिणीची l
दृष्टी करुणेची ठेवित असे l 
माझा हा सूचित आहे पुंडलिक l
दावी तो कौतुक सावळयासे l
अनिरुद्ध माझा विठू पंढरीचा,अनिरुद्ध माझा विठू पंढरीचा l 
माझ्या ह्रुदयीचा आत्माराम ll
सद्गुरु सावळ्या रूप तुझे गोड l
पुरविली होड़ नयनांची l
घननिळ रूप हृदयी गोंदले l
चरणी गुंतले चित्त माझे l
अनिरुद्ध माझा विठू पंढरीचा,अनिरुद्ध माझा विठू पंढरीचा l 
माझ्या ह्रुदयीचा आत्माराम ll
तुझ्या चरणांशी वाटे सारे सुख l
नाही मज भूक कैवल्याची l
योगींद्र म्हणतो दाखवी चरण l
अडकले प्राण माझे एक l
अनिरुद्ध माझा विठू पंढरीचा,अनिरुद्ध माझा विठू पंढरीचा l 
माझ्या ह्रुदयीचा आत्माराम ll

38) Jo dhundte hai us ishwar ko
जो दूंडते है उस इश्वर को..बस दूंडते ही रह जाते है l
कहते है सीना तान क हम अपना तो मालिक आया है l 
अनिरुद्ध बापू नाम लिए अपना तो मालिक आया है ll

39) Mi yatna karita
मी यत्न करीता मज उद्धारासाठी,
उभे घेउनी बापू धुधाची वाटी,
किती बापू भक्तार्थ करिती अटाटी ,
भक्त वत्सल तुज मी शरण आलो,
अनिरुद्धा तुझ मी किती ऋणी झालो.

40) Hya kaliyugaat punha sai ho avtarla
ह्या कलियुगात पुन्हा साई हो अवतरला
त्याला जाणिला जाणिला मीनावैनीनं जाणिला ,
हाच माझा गं माझा गं साईच अवतरला

अनिरुद्ध अवतार कालीयुगीचा तारणहार
ह्या कलियुगातल्या दयेवाला वळखा धरा हो त्याचे पाय .

अनिरुद्ध जागरं घालितो हा भक्तीचा जागरं
प्रेमाला जागतो बापू माझा भक्तीला जागतो

जागरं जागरं अनिरुद्धा जागरं
भक्तीचा जागर घालितो प्रेमाचा जागर...

41) Tinahi kaali bapu smarava
तीनही काळी बापू स्मरावा, घेई हाचि एक वसा !! धृ !!
सूर्य उगवतो मावळतो
चंद्र दररोज वेगळा
...धन देई सुख
तेचि होई दु:ख
हा एकचि बापू आगळा, नित्य आहे जसा तसा !! १ !!
बाळपणी नुमजे काही
यौवनाची सारी घाई
प्रॉढपण येता येईना
वृध्द्त्व आदळे माथा
जर संगती बापू असता, नसता हा गोंधळ झाला !! २ !!
फुले फुलती वेळोवेळी
फळे डवरती ऋतूकाळी
गंध न पसरला कधी मनी
रस न बहरला कधी जनी
रसगंध बापूस देता, पुरून उरे जन तन मना !! ३ !!
झोक्यावर झोका घ्यावा
झोका उंच उंच न्यावा
दोनही दिशांनी वरवर जातो
तेव्हाचि मेघ जवळी येतो
पिप्याचा झोका बापू, पिप्याचे गगनही सारे बापू !! ४ !!

42) Dharlele sodu nako re
धरलेले सोडू नको रे, जोडलेले तोडू नको रे !
पकडलेले टाकू नको रे, तळमळ माझी जाणून घे रे !! धृ !!
मज पामरा ज्ञान न समजे
कथापुराणी देव न गवसे
जपतप करण्या चित्त न सरसे
तुझिया भजनी चूक न घडू दे !! १ !!
माय-तातही सोडूनी जाती
नाती-गोती ही कामापुरती
स्नेहबंधही वेळीच तुटती
एक तूचि रे धरुनि राहसी !! २ !!
मंत्र यंत्र अन् तंत्र न जाणे
शास्त्र हवन अन् योग न झेपे
अशा मानवा एकच सोपे
नाम-रुप अन् कीर्तन तुझे !! ३ !!
इंद्रधनु ते मोहून गेले
क्षितीज भूमीचे टोक भासले
फळ वृक्षाचे श्रेष्ठ वाटले
भ्रम हे अवघे तूचि दवडिले !! ४ !!
प्रपंचात तव शब्दे तरलो
परमार्थी तव शब्दे फुललो
शब्दब्रम्ह हे तुझ्याच ओठी
पिपा शब्द अन् तूच सारथी !! ५ !!

43) Majha Bapu Dev aahe
माझा बापू देव आहे,
भक्तांचा नायक,
मनसामर्थ्य देण्या आला श्री अनिरुद्ध,
प्रारब्धाचा नाश करण्या आला श्री अनिरुद्ध,
मर्यादा स्थापन करण्या आला श्री अनिरुद्ध,
अनिरुद्ध अनिरुद्ध, राम कृष्ण अनिरुद्ध...

3 comments: