#htmlcaption1

Saturday Announcements


  • गुरुवार दिनांक २४ जुलै २०१४ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे परमपूज्य बापूंनी केलेल्या मराठी प्रवचनाची डिव्हीडि सर्व अधिकृत उपासना केंद्रांना शनिवार दिनांक ०९ ऑगष्ट रोजी उपासना केंद्रावर दाखविण्यासाठी देण्यात येणार आहे.


  •  श्रावण महिना घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण
श्रावण महिन्यानिमित्त रविवार दि. २७ जुलै २०१४ पासून दररोज सकाळी १०८ वेळा व संध्याकाळी १०८ वेळा ह्याप्रमाणे घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०१४ पर्यंत होणार आहे.

Address:
Shri Krishna Hall, Jadhav Marg,
Off SS Wagh Marg,
Naigaon, Dadar (East)
Mumbai 400014,
Maharashtra.
Landmark: Opposite Chitra Cinema

0 comments: